Santosh Dhuri on Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडेंना एकटं पाहून प्लॅनने हल्ला - संतोष धुरी

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञातांचा हल्ला.  शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करताना देशपांडे यांच्यावर हल्ला.जखमी संदीप देशपांडे यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू. मास्क लावलेल्या चौघांनी स्टंपने हल्ला केल्याची माहिती

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola