Santosh Bangar : संजय राऊत आमच्या मतांवर जिंकून येतात आणि आम्हाला चोर म्हणतात

Continues below advertisement

Sanjay Raut : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाला उद्देशून चोरमंडळ असा उल्लेख केल्यानंतर त्याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्याविरोधात हक्कभंग (breach of privilege motion against sanjay raut) आणण्याची मागणी केली. यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या भावना समजू घेतल्या पाहिजेत, बाजू समजून न घेता एकांगी पद्धतीने कारवाई केली जात आहे," ते म्हणाले. देशातील सभागृहाचा आदर केला असल्याचे त्यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram