Santacruz Murder Case : सोन्याची चेन, घडाळ्यासाठी घेतला जीव, कृष्णा परिहारला काही तासात बेड्या

Continues below advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांना एक एजन्सी मार्फत कामावर घेतलं होतं. पोलिसांनी त्या एजन्सीच्या मालकाला चौकशीसाठी बोलला असून आरोपी संदर्भात सर्व माहिती गोळा केली जात आहे. आरोपीने केअर ऑफ पत्ता दिलाने त्याचा घर कुठे आहे व इतर काही माहिती शोधण्यामध्ये पोलिसांना त्रास होत आहे. मात्र आता एजन्सी मार्फत कुठल्याही व्यक्तीला कामावर ठेवणे हे योग्य किंवा सुरक्षित आहे का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे 
 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram