Sanjay Shirsat Full on ED Sanjay Raut :राऊतांच्या चौकशीमुळे शिंदे गट आनंदी : संजय शिरसाट :ABP Majha
शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घरी ED चे पथक दाखल (ED Raids On Sanjay Raut) झाले आहेत. पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl case)संजय राऊत यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. ईडीकडून चौकशी आणि छापेमारी सुरू असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट केले आहे. आपण शिवसेना सोडणार नाही, असे ट्वीट संजय राऊत यांनी केली आहे. खोटे प्रकरण आणि खोटी कारवाई सुरू असून मरेन पण शरण जाणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.
Tags :
Shiv Sena Shivsena Varsha Raut Sanjay Raut BJP Mumbai News ED Uddhav Thackeray Sanjay Raut News Sunil Raut Pravin Raut BJP Central Agencies Sanjay Shirsat Patra Chawl Land Scam Patra Chawl Case Patra Chawl Scam Sanjay Raut Case Sanjay Raut ED News