Sanjay Raut vs Rahul Narwekar : 16 आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरुन राडा, नार्वेकर-राऊतांमध्ये जुंपली
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केलीये...संजय राऊतांच्या या टीकेला राहुल नार्वेकरांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात...