Sanjay Raut vs Nitesh Rane : गोमुत्रावरुन संजय राऊतांचा वार, तर नितेश राणेंचा पलटवार

Continues below advertisement

Sanjay Raut vs Nitesh Rane : संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना मोठी चूक केली.. खरंतर ते भाजपकडे किती राज्य आहेत, यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते.. मात्र हे बोलताना, भारतात ३६ राज्य आहेत, असं बोलून बसले.. यावरून नितेश राणेंनी त्यांच्यावर यथेच्छ टीका केली..  भारतात २८ राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. ५ ऑगस्ट २०१९च्या आधी देशात २९ राज्य होती.. मात्र जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेतल्यावर ही संख्या २८वर आली.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram