Sanjay Raut vs Ajit Pawar : अजित पवार यांच्या अर्थ खात्यावरुन राऊत-दादांमध्ये जुंपली ABP Majha

Continues below advertisement

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदेगट हा काही राज्यकर्ता पक्ष नाही असा घणाघात त्यांनी केला आहे. शिवाय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात जमीन आसमानचा फरक असल्याचंही संजय राऊत म्हणालेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram