Sanjay Raut Uddhav Thackeray Meeting: 'राऊतांना जेलमध्ये भेटण्याची परवानगी ठाकरेंना नाकारल्याचं वृत्त चुकीचं'
संजय राऊतांना जेलमध्ये भेटण्याची परवानगी उद्धव ठाकरे यांना नाकारल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी सांगितलं. उद्धव ठाकरेंना भेटीसाठी जेल प्रशासनानं परवानगी नाकारल्याचं वृत्त चुकीचं आहे, अशी माहिती आमदार सुनील राऊत यांनी एबीपी माझाला दिली.