Sanjay Raut Tweet : महाराष्ट्र आणि शिवेसना लढत राहणार : संजय राऊत ABP Majha

Continues below advertisement

शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घरी ED चे पथक दाखल (ED Raids On Sanjay Raut) झाले आहेत.  पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl case)संजय राऊत यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. ईडीकडून चौकशी आणि छापेमारी सुरू असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट केले आहे. आपण शिवसेना सोडणार नाही, असे ट्वीट संजय राऊत यांनी केली आहे. खोटे प्रकरण आणि खोटी कारवाई सुरू असून मरेन पण शरण जाणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram