Sanjay Raut vs Sanjay Shirsat : राऊतांनी एकनाथ शिंदेंकडून 10 लाख घेतले होते, ते परत करा आधीABP Majha
Continues below advertisement
राज्याचे गृहमंत्री भ्रष्टाचारांना पाठीशी घालत आहेत.. देश लुटणाऱ्यांच्या फाईल्स ईडीकडे पाठवल्या आहेत.. कारवाई झाली तर पाच लाख देईन असं वक्व्य संजय राऊत यांनी केलंय.. दरम्यान राऊतांच्या या वक्तव्यावर संजय शिरसाट यांनी राऊतांना काय टोला लगावलाय पाहूयात
Continues below advertisement