Sanjay Raut on PM Modi : घाटकोपरमध्ये 18 जण दगावले, तिथे येऊन मोदी रोड शो करणार, राऊतांची टीका

Continues below advertisement

Sanjay Raut on PM Modi : घाटकोपरमध्ये 18 जण दगावले, तिथे येऊन मोदी रोड शो करणार, राऊतांची टीका

घाटकोपर दुर्घटनेला २ दिवस पूर्ण झाले नाहीत आणि मोदी मुंबईत रोड शो घेतायत, संजय राऊतांची मोदींवर टीका, जिथे जिथे मोदी जाणार, तिथे तिथे मविआ जिंकणार. संजय राऊतांचं वक्तव्य. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram