Sanjay Raut Full PC : PM Modi यांच्या निरोप समारंभाची तयारी सुरू', संजय राऊत यांची फटकेबाजी!

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC : PM Modi यांच्या निरोप समारंभाची  तयारी सुरू', संजय राऊत यांची फटकेबाजी!

मुंबई : सध्या लोकसभा  निवडणुकीसाठी मतमोजणी केली जात आहे. एक्झिट पोलमध्ये यावेळी भाजपची एकहाती सत्ता येईल, असे भाकित वर्तवण्यात आले होते. प्रत्यक्ष मात्र सत्ताधारी एनडीए आणि विरोधी बाकावरील इंडिया आघाडी यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसतेय. यावरच आता उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधानक केले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram