Sanjay Raut on BJP : तुरूंगाचं सुद्धा खासगीकरण केलं आहे का ? संजय राऊत यांचा भाजपला खोचक सवाल
देशातल्या तुरुंगाचे खासगीकरण झालंय का असा खोचक सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला विचारलाय. भाजपमधील काही लोक तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देतायत असा आरोप करत राऊतांनी निशाणा साधला आहे.