Sanjay Raut on Ashish Shelar: आशिष शेलार खालच्या पातळीचे, संजय राऊत यांचा पलटवार

Continues below advertisement

भाजप आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर केलेल्या अशलाघ्य टीकेला आज संजय राऊतांनी उत्तर दिलंय..  काल संजय राऊतांवर टीका करताना आशिष शेलारांची जीभ घसरली होती.. संजय राऊत वेड्यासारखं बोलतात असं सांगताना शेलारांनी चक्क शिवीगाळ केली..यावर आज संजय राऊत काय म्हणालेत पाहूयात



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram