Sanjay Raut vs Eknath Shinde : शिंदेंचा ठाकरेंवर वार, राऊतांचा जोरदार पलटवार
2024 ला कुणाची घाण साफ होईल हे लवकरच समजेल, खासदार संजय राऊतांचा पलटवार, तर वरळीकर आदित्य ठाकरेंच्या पाठिशी, राऊतांचं वक्तव्य.