Sanjay Raut vs BJP : भाजपकडून पीएमएल कायद्याचा गैरवापर : संजय राऊत
भाजपला फक्त पीएमएलए हा एकच कायदा माहिती, या कायद्याचा वापर करुन भाजप विरोधकांचा पक्ष फोडतो, खासदार संजय राऊतांची टीका.