Sanjay Raut : हातातले खंजीर बाजूला ठेवून चांगल्या मनाने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जा- संजय राऊत
abp majha web team
Updated at:
16 Nov 2022 11:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदे गटातील आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत...यावर हातातले खंजीर बाजूला
ठेवून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जा आणि चांगल्या मनाने जा असा टोला, खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे आणि आमदारांना लगावलाय.