Sanjay Raut :मुंबईचं नाव बदलून ;अदानीनगर करतील - संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut :मुंबईचं नाव बदलून ;अदानीनगर करतील - संजय राऊत गौतम अदानी आणि भाजप वेगळे नाहीत, एकच आहेत,  आपल्या माणसाला कंत्राट द्यायचं आणि त्याच्याकडून इलेक्टोरल बॉण्ड घ्यायचा हा भाजपचा गोरखधंदा, खासदार संजय राऊतांची टीका. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram