Sanjay Raut on Man ki Baat: देशाच्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं संविधानावर नाही तर मन की बातवर प्रेम
Continues below advertisement
आज महाराष्ट्र दिनानिमित्त महाविकास आघाडीनं मुंबईत वज्रमूठ सभेचं आयोजन केलंय.. दरम्यान आजचा सभेचा दिवस हा आम्ही संविधान आणि महाराष्ट्र रक्षणासाठी निवडला असल्याचे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय.तर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे संविधानावर प्रेम नाही, तर त्यांचे प्रेम मन की बात वर असल्याची टीकाही राऊतांनी केलीये...
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement