Sanjay Raut on Salman Khan: शहरातील कायदा - सुव्यवस्था उध्वस्त झाली - संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut on Salman Khan: शहरातील कायदा - सुव्यवस्था उध्वस्त झाली - संजय राऊत शहरातील कायदा व सुव्यवस्था उद्वस्थ झाली आहे सगळे चिंतेत आहेत.. सरकार विरोधकांवर चुकीचे गुन्हे दाखल करतय सगळे पोलीस गद्दारांच्या सिक्युरिटीसाठी तैनात पक्ष सोडून शिंदे गटात जाणाऱ्यांना संरक्षण
Continues below advertisement