Sanjay Raut Reaction on ED | आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही,नोटीसा कसल्या पाठवता, घरी या : संजय राऊत
ईडीने राजकीय पक्षाच्या शाखेप्रमाणे वागू नये. आम्ही कोणालाही घाबरत नाही. हे सरकार आणि आमदार कोणाला शरण जाणार नाही. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईविरोधात दिली.
Tags :
Top Group. ED Raid At Pratap Sarnaik House ED Raid Money Laundering Shiv Sena MLA Pratap Sarnaik Sanjay Raut