Sanjay Raut Patrachawl Case : पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत न्यायालयात, काय घडलं कोर्टात?

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आलीय. गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी राऊतांना ईडीने अटक केली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola