Sanjay Raut : संजय राऊत यांना पोलीस सुरक्षा, तीन पोलीस कर्मचारी आणि एक कार ताफ्यात ABP Majha

Continues below advertisement

संजय राऊत यांना पोलीस सुरक्षा. तीन पोलीस कर्मचारी आणि एक वाहन राहणार संजय राऊत यांच्या दौऱ्यात.  जीवाला धोका असल्याचं राऊतांचं गृहमंत्र्यांना पत्र. त्यानंतर वाढवली सुरक्षा.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram