Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
कुलाबा येथे जे घडलं ते सत्य आहे
- नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत, ते कायद्याचे अभ्यासक आहे, त्यांनी राजकीय गोष्टीत सहभागी नाही झाले पाहिजे, मात्र त्यांनी गळ्यात कमलाबाईचा गमचा घालून अर्ज भरले
- कुठे राहिला महाराष्ट्र माझा? असे बोलायचे नाही कारण महाराष्ट्र राहिलाच नाही
- या पूर्वी असे पाहिले नाही, धमकीचा विषय
- हा संविधानाचा भंग करायचा काम सुरू आहे, मुख्यमंत्री हे पाहताय आणि उत्तेजना देताय
ऑन वचननामा
- 4 तारखेला वचननाम्याचे उद्घाटन होईल, त्यावर काम सुरू आहे ते आज संपेल, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभा होतील, MMR रिजन, शिवतीर्थ, कल्याण डोंबिवली, नाशिक या ठिकाणी सभा
- आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघे वचननामा साठी काम करत आहेत
ऑन कृपाशंकर सिंह वक्तव्य
- भाजपचे ठरले आहे, मराठी महापौर होऊ द्यायचे नाही, त्यामुळे कृपाशंकर सिंह यांची नेमणूक, ते त्यांचा बोलका पोपट, त्यांचे वक्तव्य अनवधानाने केलेलं नाही ते जाणीव पूर्वक केलेले आहे
- त्यांनी माहोल निर्माण केल्यावर योगी आदित्य नाथ येणार
- महाराष्ट्राच्या लढ्यात भाजपा नव्हता,
- मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम त्यांनी केले आहे
- त्यांना मराठी माणसाने मुंबईचे
ऑन भाजप मुस्लिम उमेदवार दिला नाही
- त्यांच्या अनेक उमेदवाराने माघार घेतली आहे,
- आता त्या राणे पुत्रांना सांगा काय करणार तुम्ही?
- त्या त्या ठिकाणी तुम्हाला भागात उमेदवार द्यावे लागले
ऑन भाजप बंडखोरी
- भाजप पैश्याच्या जोरावर पक्ष, नीतिमत्ता नाही
- शिंदेच्या पक्षात १० कोटी भेटत आहेत AB फॉर्म सोबत
- भाजप ५ कोटी देत आहे, अजित दादांचा आकडा माहिती आहे
- आमच्याकडे बंडखोरी झाली मात्र अनेकांनी फॉर्म मागे घेतल्या, तमाशे केले नाही भाजपसारखे
ऑन गुजरात महाराष्ट्र
- गुजरात महाराष्ट्राचा भाग झाला, मराठी माणसाचे राज्य होते ते, सयाजीराव गायकवाड हे राजे होते
- बाळासाहेब म्हणाले होते तुमची लक्ष्मी आणि आमची सर्वस्वती जर एकत्र आली तर देशावर राज्य करू, पण त्यांना फक्त लक्ष्मीचे राज्य हवंय