Sanjay Raut Patra Chawl : पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांवर आरोप निश्चिती प्रक्रिया सुरू होणार
Continues below advertisement
पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांवर आरोप निश्चिती प्रक्रिया सुरू होणार , राऊतांसह पाच आरोपी मुंबई सत्र न्यायालयात उपस्थित राहणार , मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात आज या खटल्याची सुनावणी
Continues below advertisement