Sanjay Raut on Yogi Adityanath : योगी आदित्यनाथांना मुंबईत रोड शो करण्याची गरज काय? - संजय राऊत
abp majha web team
Updated at:
05 Jan 2023 11:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut on Yogi Adityanath : योगी आदित्यनाथांना मुंबईत रोड शो करण्याची गरज काय? - संजय राऊत
योगी मुंबईत रोड शो कशासाठी करत आहेत. आमच्याकडचे उद्योग ओरबडून नेणार असेल तर आक्षेप आहे. गुंतवणुकीसाठी रोड शो कशासाठी, दाओस मध्ये जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिकडे रोड शो करणार आहात का? राजकीय उद्योग इथे नका करू
मुंबईतून फिल्मसिटी घेऊन जाणार आहात का लोक तर इथे काम करतात. माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा अरे बापरे मोठा अनुबाॅम्बचं पडला असं वाटतंय. त्यांची कसली रणणीते खोके पेट्या वाली त्यांना रणणीती म्हणजे माहीत आहे का लोक ठरवतील रणणीती म्हणजे काय?
बावनकुळेंच्या पोटात होतं ते ओठावर आलं.