Sanjay Raut On Loksabha Election : लोकसभेत 19 जागांचा आकडा कायम राहणार, राऊत ठाम

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज पुन्हा लोकसभेच्या 19 जागांवर दावा केलाय... तर मुंबई महापालिकेसाठी भाजपने मिशन 150 चा नारा दिलाय. येत्या ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता सांगितली जातेय. त्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केलीय. त्यावरून संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. निवडणुका घ्यायला भाजप का घाबरत आहे, असा सवाल राऊतांनी केलाय. तसंच भाजपला आम्ही 60 वर ऑल आऊट करू, असा दावाही त्यांनी केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola