Sanjay Raut On Governor Koshyari : राज्यपालांकडून मराठी जनतेचा अपमान, संजय राऊतांचा हल्लाबोल
Continues below advertisement
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केलीय. राज्यपालांना मराठी माणसाचा द्वेष का असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. भाजपनं राज्यपालांचा निषेध केलेला नाही, मुख्यमंत्री तरी निषेध करणार का असा प्रश्नही राऊतांनी विचारलाय..
Continues below advertisement