Sanjay Raut on Eknath Shinde Raj Thackeray Meet : एकमेकांचे अश्रू पुसले असतील : संजय राऊत
सदू आणि मधू भेटले असतील, मालेगावतली उद्धव ठाकरेंची विराट सभा पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील ते एकमेकांनी पुसले असतील. आम्ही त्या भेटीवर काय बोलणार? संजय राऊत यांची राज आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीवर टोलेबाजी