Sanjay Raut : आम्ही लवकरच ट्रकच्या ट्रक इडी ऑफिसवर घेऊन जाणार : संजय राऊत ABP Majha

शिवसेना खासदार संजय राऊतांनी ईडीवर हल्लाबोल केलाय.. आम्ही लवकरच ट्रकच्या ट्रक इडी ऑफिसवर घेऊन जाणार आहोत. पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा संजय राऊतांनी दिलाय. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola