Sanjay Raut jail Update : संजय राऊत तुरुंगात काय करतात? EXCLUSIVE ABP Majha

Sanjay Raut : आपल्या शाब्दिक प्रहाराने विरोधकांना घायाळ करणारे  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तुरुंगात आहेत. ईडी कोठडीतून त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यामुळे अटकेपूर्वी  दिवसभर राजकीय धावपळीत व्यस्त असणारे संजय राऊत यांचा आर्थर रोड तुरुंगातील दिनक्रम समोर आला आहे. एबीपी माझाला सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. 

 
 
 
 
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola