Sanjay Raut ED Inquiry : ईडी कोठडीत संजय राऊत यांना सवाल जवाब! ABP Majha

Continues below advertisement

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ४ ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज ईडी कोठडीत चौकशी होणार आहे. संजय राऊत यांची वकिलांच्या उपस्थितीत चौकशी होणार आहे. राऊत यांचे वकील सकाळी ८.३० ते ९.३० वाजता कोठडीत भेट घेणार आहेत. राऊत चौकशीत सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीनं केला होता. या पार्श्वभूमीवर आजच्या चौकशीत काय समोर येणार याची उत्सुकता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram