Sanjay Raut ED Inquiry : संजय राऊत यांचे वकील त्यांच्या निवासस्थानी दाखल ABP Majha
abp majha web team
Updated at:
31 Jul 2022 11:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखासदार संजय राऊतांच्या घरी EDची टीम पोहोचली आहे. पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl case)संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असल्याचं बोललं जात आहे. आता संजय राऊत यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे.