Sanjay Raut ED : ईडी चौकशीविरोधात संजय राऊत समर्थकांचा ठिय्या ABP Majha
संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्याने ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचले असल्याची माहिती आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीचे पथक संजय राऊत यांच्या मुंबईतील घरी दाखल झाले. त्यानंतर तासाभरानंतर संजय राऊत यांनी तीन ट्वीट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
Tags :
Shiv Sena Shivsena Varsha Raut Sanjay Raut BJP Mumbai News ED Uddhav Thackeray Sanjay Raut News Sunil Raut Pravin Raut BJP Central Agencies Patra Chawl Land Scam Patra Chawl Case Patra Chawl Scam Sanjay Raut Case Sanjay Raut ED News