Sanjay Raut Bail hearing in HC : राऊतांच्या जामिनावरील स्थगितीवर उद्या हायकोर्टात सुनावणी
Continues below advertisement
कोठडीतले दिवस खडतर होते. संजय राऊत यांची पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया. कोर्टाच्या आदेशामुळे मोठा संदेश गेलाय. मात्र असं राजकारण कधीच पाहिलं नव्हतं. मी कुणावर टिप्पणी करणार नाही, असंही संजय राऊतांचं वक्तव्य
Continues below advertisement