Sanjay Raut arrested : संजय राऊत यांना जामीन की कोठडी? ABP Majha
पत्राचाळ प्रकरणी ईडीनं मध्यरात्री संजय राऊतांना अटक केल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे... थोड्याच वेळात ईडीचं पथक संजय राऊतांना घेऊन जे जे रुग्णालयासाठी रवाना होतील... तिथे वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर राऊतांना पीएमएलए कोर्टात हजर केलं जाईल....
त्यामुळे राऊतांना आज जामीन मिळणार की ईडी कोठडीतला मुक्काम वाढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.. दरम्यान ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत...
Tags :
Sanjay Raut ED Patra Chawl Case Sanjay Raut ED News Sanjay Raut Arrested Sanjay Raut Arrest Sanjay Raut Arrested LIVE UPDATES