Sanjay Nirupam PC : रविंद्र वायकरांवर EVM घोटाळ्याचे आरोप संजय निरुपम यांची पत्रकार परिषद
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Nirupam PC : रविंद्र वायकरांवर EVM घोटाळ्याचे आरोप संजय निरुपम यांची पत्रकार परिषद
मोबाईल द्वारे इवीएम ऑपरेट नाही होत
यासगळ्या गोष्टीत काही तथ्य नाही
या सगळ्या फेक नेरिटीव्हला मोठ्या नेत्यांनी दुजोरा दिला
ज्या वर्तमान पत्राने ही बातमी पसरवली त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे
त्या वर्तमान पत्राने आज माफी मागितली आहे
ज्या नेत्यांनी ह्या फेक नेरिटीव्हला दुजोरा दिला त्यांनी सुध्दा माफी मागावी- निरुपम
अखिलेश यादव, राहुल गांधी, तेजस्वी यादव, प्रशांत भूषण यांनी सुध्दा माफी मागावी
या खोट्या बातम्या पसरवल्याप्रकरणी या सगळ्यांनी माफी मागावी अशी आमची मागणी आहे
जर मिड डे वर्तमान पत्रानेच माफी मागितली आहे तर या बातमीला ज्यांनी दुजोरा दिला त्या सगळ्यांनी माफी मागावी अशी आमची मागणी आहे
Sanjay Nirupam PC : रविंद्र वायकरांवर EVM घोटाळ्याचे आरोप संजय निरुपम यांची पत्रकार परिषद