Sanjay Rathod : वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा केवळ फार्स, भाजपची टीका


उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे पाठवलेला नाही. फक्त राजीनामा घेण्याचा फार्स केला. उद्धव ठाकरेंनी तातडीने हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला पाहिजे. वन मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला परंतु मुख्यमंत्र्यांनी अद्याप तो राज्यपालांकडे पाठवलेला नाही. यासंदर्भात भाजप कोअर कमिटीचे सदस्य आणि आमदार संजय कुटे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बन यांनी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola