Sandeep Naik On Muraji Patel : मुरजी पटेलांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली, ठाकरे गटाचा आरोप

अंधेरी पोटनिवडणुकीत आता भाजपच्या मुरजी पटेलांच्या उमेदवारीवर ठाकरे गटानं आक्षेप घेतलाय, मुरजी पटेलांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संदीप नाईक यांनी केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola