Sandeep Deshpande : जागा महत्वाची नाही पण राज ठाकरेंनी दसरा मेळावा घ्यावा, आम्ही विनंती करणार
राज ठाकरेंनी शिवतीर्थावर दसरा मेळावा घ्यावा, मनसैनिकांची इच्छा. मनसैनिक राज ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी विनंती करणार, बाळासाहेबांचा वारसा राज यांनी चालवावा
Tags :
ABP Majha Raj Thackeray Shivsena : Uddhav Thackeray MNS Dasara Melava Shivsena Dasara Melava Shivtirth