Sandeep Deshpande : सगळे निर्णय दोन्ही बंधूंनी घ्यायचे का? मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेणार की नाही?

Sandeep Deshpande : सगळे निर्णय दोन्ही बंधूंनी घ्यायचे का? मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेणार की नाही?

सगळे निर्णय काय दोन्ही बंधूंनी घ्यायचे का? मुख्यमंत्री म्हणून काय निर्णय घेणार की नाही? सीबीएसई आयसीएसई इथे तिसरी भाषा सक्ती करतात मग तुम्ही निर्णय का घेत नाही

ऑन बॉम्ब स्कॉटिश
बाँबे स्कॉटिश महाराष्ट्रातील शाळा आहे ना राज्य सरकारने परवानगी दिलेली शाळा आहे ना बॉम्बे स्कॉटिश मध्य शिकले तर वाईट असेल तर मी सांगतो भाजपचे नेते कुटे कुटे शिकले मी सांगतो

मनसे नेहमी मराठी माणसासाठी लढलो लढतोय आणि लढू

ऑन हिंदी अभिमान
तो त्यांचा मुद्दा आहे पण भाजपच्या नागपूरच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी शिकवावा, क्या बे खाना खाया क्या असा सुर असतो

आत जो जीआर आला तेव्हा या सरकारचे एकमत होत का?
अजित दादा यांचे वेगळे मत, दुसरीकडे शिंदे चे मंत्री म्हणत आहे आम्हाला माहितच नाही काय जीआर आहे ते

ठाकरे सरकारच्या काळात जीआर आला त्याचे उत्तर त्यांचे नेते देतील

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola