Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडेंवर रुग्णालयात उपचार, हल्लेखोर कोण होते तपास सुरु
abp majha web team
Updated at:
03 Mar 2023 09:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला.. शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकवेळी हल्ला झाल्याची माहिती.. हिंदुजा रुग्णालयात देशपांडेंवर उपचार सुरू