Sandeep Deshpande : संदीप देशपांडेंवरील हल्ल्यामागे नेमकं कोण? तपास Mumbai Crime Branch कडे

Continues below advertisement

Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande Attack) यांच्यावरील हल्लाप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या भांडूप भागातून या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली होती. तपासासाठी विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज (4 मार्च) दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram