Sandeep Deshpande : संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी ठाण्यात संशयितांच्या घरी मनसैनिकांचा महिलेशी वाद
Continues below advertisement
संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी आता ठाण्यातून तिघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलंय... ठाण्यातील चिराग नगर येथून तिघांना ताब्यात घेतलंय...दरम्यान संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर मनसे पदाधिकाऱी थेट संशयितांच्या घराची पाहाणी करण्यासाठी पोहोचले.. मात्र संशयित आरोपीच्या कुटुंबानं मनसे पदाधिकाऱ्यांना जाब विचारला... यावेळी मनसे पदाधिकारी आणि कुटुंबातील महिलेमध्ये वाद झाला... कुटुंबानं मनसे पदाधिकाऱ्यांना घराच्या पाहाणीसाठी विरोध केला.. यावेळी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते...
Continues below advertisement