Sandeep Deshpande and Santosh Dhuri : संदीप देशपांडे, आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

 मनसे नेते संदीप देशपांडे, आणि संतोष धुरी यांना मुंबई सत्र न्यायालयानं दिलासा दिलाय. सरकारी कामात अडथळा आणण्याच्या आरोपाखाली दोघांवरही गुन्हा दाखल होता... त्या प्रकरणात दोघांनाही सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे... या सोबतच संदीप देशपांडेंचा चालक आणि मनसेचे शाखाध्यक्ष संतोष साळी यांनाही जामीन मंजूर करण्यात आलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola