Sameer Wankhede: समिर वानखेडे आज उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
Sameer Wankhede:नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आज हायकोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या सीबीआय समीर वानखेडे यांच्या कथित मालमत्तेसंदर्भात चौकशी करतंय..