Sameer Wankhede on Caste Issue : आयोगाने मागितलेली सर्व कागदपत्रे सुपूर्द केली : समीर वानखेडे

अनुसूचित जातीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे यांची भेट घेतली. यावेळी समीर वानखेडे यांनी गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या धार्मीक आरोपांबाबत अरुण हलदर यांच्याशी चर्चा केली. या सर्व घडामोडींमुळे आता हे प्रकरण चांगलंच रंगलेलं दिसून येत आहे. त्यात आज समीर वानखेडे यांनी आयोगाने मागितलेली सर्व कागदपत्रे सुपूर्द केली असल्याचे म्हटलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola