Sameer Wankhede : NCP च्या मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीविरोधात कारवाई केल्यानं सूडबुद्धीनं कारवाई
NCB चे माजी विभागीय संचालक Sameer Wankhede यांनी काल सादर केलेली याचिका आज बोर्डावर कशी आली असा सवाल करत हायकोर्टाने फटकारलं आहे. बारचा परवाना रद्द करण्याविरोधात वानखेडेंच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करण्यास कोर्टानं नकार दिला.
Tags :
Maharashtra News Ncp Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Sameer Wankhede Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv