Sameer Wankhede: माझ्या मृत आईवर खोटे आरोप केले पण न्याय मिळाला, समीर वानखेडे भावुक
Continues below advertisement
Sameer Wankhede : एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना आणखी एका प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. मुंबई जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने समीर वानखेडे हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचा निर्वाळा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यासह इतरांनी समीर वानखेडे यांच्यावर इतर बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला होता.
Continues below advertisement