Sameer Wankhede Religion : समीर वानखेडे यांच्या धर्माबाबतची गुंतागुंती सुटेना, कोण खरं कोण खोटं?
Continues below advertisement
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला सध्या वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणी सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अशात आता समीर वानखेडे यांचं पहिलं लग्न (निकाह) लावणाऱ्या काझींनी नवा दावा केला आहे. पहिल्या पत्नीशी निकाह करताना समीर वानखेडे मुस्लिम होते, असा दावा समीर वानखेडे यांचा निकाह लावणाऱ्या काझींनी केला आहे. निकाह लावणाऱ्या मौलाना मुजम्मिल अहमद यांनी एबीपी माझाशी बोलताना हा दावा केला आहे. समीर वानखेडे यांचे वडीलही मुस्लिम असल्याचा दावा काझी अहमद यांनी केला आहे. समीर वानखेडे खोटं बोलत असल्याचा आरोप देखील काझी यांनी केला आहे. मौलाना मुजम्मिल अहमद यांनी म्हटलं आहे की, जर त्यांनी हिंदू सांगितलं असतं तर निकाहच झाला नसता. सर्व मुसलमान होते. जर मुसलमान नसते तर शानदार निकाह झाला नसता. मुसलमान नसते तर हे नातंच बनलं नसतं.
Continues below advertisement
Tags :
Drugs Nawab Malik Shahrukh Khan Wankhede Sameer Wankhede Ananya Pandey Aryan Khan Cruise Drugs Case Aryan Khan News Kiran Gosavi Cruise Drugs Aryan Khan Bail Hearing Aryan Khan Bail Aryan Khan Bail Plea Aryan Case Aryan Khan Update Aryan Khan Case Samir Wankhede Aryan Khan Hearing Aryan Khan Latest Prabhakar Sail Sameer Wankhede Father Aryan Khan Bombay High Court Aryan Khan High Court Hearing Aryan Khan Bail Today Aryan Khan High Court Sameer Wankhede Hindu Sameer Wankhede Muslim Dyandev Wankhede Dawood Wankhede Sameer Wankhede Marriage Aryan Khan